Freendia Tap N Gift : Rewards for Online Activities, Quizzes & Games

Freendia Tap N Gift अँप्लिकेशन आपल्याला ऑनलाइन टास्क, आपले आवडते मोबाइल गेम खेळण्याची आणि पूर्ण झाल्यावर दिलेल्या टास्क साठी कॅश रिवॉर्ड मिळविण्यास संधी देते!

फ्रेंडीया टॅप एन गिफ्टमध्ये सामील होण्यासाठी, रोख बक्षिसे मिळविण्यासाठी नोंदणी कशी करावी.

 • प्लेस्टोअर वर जा, “Freendia Tap N Gift” अ‍ॅप डाउनलोड आणि इंस्टॉल करा. किंवा (डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 • अँप्लिकेशन इंस्टॉल केल्यानंतर “ACCEPT”बटणावर क्लिक करून प्रायव्हसी पॉलीसी स्वीकारा आणि सर्व विचारलेल्या परमिशन ला परवानगी द्या.
 • स्टार्ट बटणावर क्लिक करा, नोंदणी करण्यासाठी आपले gmail account वापरा.
 • आपला देश निवडा आणि पुढील स्टेपला जा.
 • प्राप्त केलेला प्रोमो कोड ऍड करा अन्यथा ही स्टेप वगळा आणि पुढील स्टेपला जा.
 • आता आपण अँप्लिकेशनच्या मुख्यपृष्ठावर आहात.
 • तुमचा स्वतःचा रेफरल कोड मिळवण्यासाठी… वर क्लिक करा. अ‍ॅपच्या तळाशी असलेल्या ….. चिन्हावर क्लिक केल्या नंतर “मित्र” टॅबवर क्लिक करा आणि आपला रेफरल प्रोमो कोड कॉपी करा
 • हा प्रोमो कोड आपण 1% डायरेक्ट रेफरल उत्पन्न मिळविण्यासाठी आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह सामायिक करू शकता

रोख बक्षिसे मिळविण्यासाठी Freendia Tap N Gift वर टास्क पूर्ण करण्याचे प्रोसेस.

 • “नई चुनौतियाँ” वर जा आणि वैयक्तिक टास्क उघडा.
 • दिलेली माहिती वाचा आणि टास्क अँप्लिकेशन इंस्टॉल करा (जर आपल्या मोबाइलवर टास्क अँप्लिकेशन आधीपासूनच इंस्टॉल असेल तर प्रथम अनइंस्टॉल करा आणि पुन्हा Freendia Tap N Gift द्वारे टास्क मधून इंस्टॉल करा.)
 • इंस्टॉल बटणावर क्लिक केल्यानंतर आपण प्लेस्टोअरवर जाताल, तिथे अ‍ॅप इंस्टॉल करा.
 • नंतर इंस्टॉल झालेली अ‍ॅप न उघडता फ्रींडिया टॅप एन गिफ्टवर परत जा आणि नई चुनौतियाँ अंतर्गत टास्क पेज वरील इंस्टॉल केलेले अ‍ॅप उघडा.
 • एकदा आपण प्रथम दिवसाचा टास्क पूर्ण केल्यावर, आता टास्क “नई चुनौतियाँ” तून “आपकी चुनौतियाँ” मध्ये जाईल.
 • ह्याच प्रकारे बाकी “नई चुनौतियाँ” मधील सर्व टास्क दिलेल्या पद्धतीने पूर्ण करा.
 • टास्क पूर्ण करण्यासाठी आपल्याला रिडेमेबल कॉईन्स/पॉईंट्स मिळतील. (1 Rupee = 50 Coin)
 • Freendia Tap N Gift अ‍ॅप रोख बक्षिसे मिळविण्यासाठी दररोज उघडा आणि दिलेले टास्क पूर्ण करा..
 • इन्स्टॉल केलेले अँप्लिकेशन केवळ टास्क पेज वरूनच उघडने आवश्यक, तरच आपण दररोज बक्षीस मिळवू शकता.

Freendia Online Store : Member’s Referral Earning Store

“Freendia Online Store” आपल्याला “Freendia Tap N Gift” अ‍ॅपद्वारे सदस्यता खरेदी करण्यास आणि डायरेक्ट किंवा ईंडायरेक्ट रेफरल उत्पन्न मिळविण्यात मदत करते. .

रेफरल उत्पन्न मिळविण्यासाठी Freendia Online Store मध्ये सामील / नोंदणी करण्यासाठी असलेली प्रोसेस.

 • जर आधी “Freendia Tap N Gift” अ‍ॅप इंस्टॉल केलेला नसेल तर ते प्लेस्टोअर वरून इंस्टॉल करा.
 • आता “Freendia Tap N Gift” उघडा आणि “नई चुनौतियाँ” वर जा आणि “Freendia Online Store” चा टास्क निवडा .
 • इंस्टॉल बटणावर क्लिक केल्यानंतर आपण प्लेस्टोअरवर जाताल, तिथे “Freendia Online Store” अ‍ॅप इंस्टॉल करा.
 • नंतर इंस्टॉल झालेली “Freendia Online Store” अ‍ॅप न उघडता “Freendia Tap N Gift” वर परत जा आणि नई चुनौतियाँ अंतर्गत टास्क पेज वरील इंस्टॉल केलेले “Freendia Online Store” अ‍ॅप उघडा.
 • “Freendia Online Store” अ‍ॅप सुरू केल्यानंतर सभासद रेजिस्ट्रेशन किंवा लॉगिनसाठी मुख्यपृष्ठावरील “CLICK HERE” बटणावर क्लिक करा.
 • प्राप्त झालेल्या रेफरल कोडसह नोंदणी फॉर्म भरा आणि “I’ve read and agree to the Referral program terms & conditions” पुढील चेकबॉक्स क्लिक करा आणि रेजिस्ट्रेशन पूर्ण करा.
 • आता “my account dashboard/माझे खाते डॅशबोर्ड” पेज ओपन होईल.
 • Freendia लोगोवर क्लिक करा, होम पेज ओपन होईल. येथे उपलब्ध मेम्बरशिप पर्यायांतर्गत “BUY NOW” बटणावर क्लिक करून मेम्बरशिप खरेदी करा.
 • Freendia Tap N Gift मेंबरशिप (500 रुपये) अंतर्गत “BUY NOW” बटण चेकआऊट पेज ओपन होईल.
 • फ्रींडिया मेंबरशिप अंतर्गत “BUY NOW” बटण (रुपये 1775.) त्यानंतर प्रोडक्ट पेज वर सर्व आवश्यक शैक्षणिक तपशील भरा आणि “ADD TO CART” बटणावर क्लिक करा. आपण चेकआउट पेज ओपन होईल.
 • चेकआउट पेज वरील फोन नंबर आणि पिनकोड यासारखी रिक्त फील्ड भरा आणि पेमेंट पद्धत/मोड निवडा.
 • जर तुमच्या फोनवर फोनपे, गूगल पे, पेटीएम, भीम अ‍ॅप किंवा इतर कोणतेही यूपीआय इंस्टॉल असेल तर “ PAY WITH UPI ” पर्याय निवडा आणि “PROCEED TO PAYMENT” बटणावर क्लिक करा.
 • तुमच्या मोबाईलवर कोणताही यूपीआय अ‍ॅप इंस्टॉल केलेला नसेल तर “ E -PAYMENT” निवडा आणि “PLACE ORDER” बटणावर क्लिक करा.
 • आता पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. आपल्या बँक खात्यातून देय रक्कम वजा झाली नसेल तर पुन्हा प्रयास करा किंवा देय द्यायची पेमेंट पद्धत बदलून पुन्हा करा.